tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post3287277707508751575..comments2023-06-10T18:22:44.324+05:30Comments on माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: कोकण रेल्वेमार्गे रत्नागिरीअभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-53282665737453458362011-08-17T17:17:01.457+05:302011-08-17T17:17:01.457+05:30मस्त लिहितोस रे ब्लॉग!!!मस्त लिहितोस रे ब्लॉग!!!Sameer Kulkarnihttps://www.blogger.com/profile/16568146851487685874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-70882794080664421432011-08-13T23:09:01.396+05:302011-08-13T23:09:01.396+05:30आणि नकोस रे असे फोटो टाकू !!!!!!!
कुठं फेडशील हे प...आणि नकोस रे असे फोटो टाकू !!!!!!!
कुठं फेडशील हे पाप? एक तर इथे सुट्ट्या मिळत नाही आणि असे फोटो बघितल्यावर तिकडे न जाता रूक्ष अश्या ओरॅकल मध्ये डोकेफोड करत बसणार मी?
श्या.......................Anonymoushttps://www.blogger.com/profile/16228031184843757428noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-72642279795567131502011-08-13T23:06:27.128+05:302011-08-13T23:06:27.128+05:30सर्वप्रथम अतितीव्र शब्दात निषेध !!!
कोकण रेल्वे ने...सर्वप्रथम अतितीव्र शब्दात निषेध !!!
कोकण रेल्वे ने रत्नागिरीपर्यंत जायचे माझे स्वप्न आहे. ते अद्यापही पूर्ण झालेले नसताना आपण असे गेलातच कसे?
दुसरे म्हणजे परत फोटो ची लिंक देऊन जखमेवर मीठ नव्हे तर आख्खा टाटा सॉल्ट चा पुडा उपडा केलेला आहे.
’कोकण’ आणि ’कोकण रेल्वे’ म्हणजे आमचा वीकेस्ट पॉंईंट !!
आता आज रात्रभर तो काबुर्डेचा बोगदा, पनवेल नदीवरील पूल आणि मांडोवी किंवा नेत्रावतीची ती डौलदार चाल छळत राहणार !!!
बाकी लिहीलंत एकदम झ्याक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क !Anonymoushttps://www.blogger.com/profile/16228031184843757428noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-28518003664221578962011-08-13T14:35:01.444+05:302011-08-13T14:35:01.444+05:30आपला लेख वाचला . कोकण रेल्वे हा माझा ही विक पॉईंट...आपला लेख वाचला . कोकण रेल्वे हा माझा ही विक पॉईंट आहे. जेव्हा रेल्वे नुकतीच सुरु झाली होती तेंव्हा तो लांलचक बोगदा बघ्ण्यासाठी पहाटे ५ ला उठून मुंबई पॅसेंजर पकडुन चिपळून पर्यंत गेलो होतो तर लगेच दुसर्या दिवशी सगळ्यात मोठा पुल बघण्यासाठी कोकण कन्या पक्दून विरुध्द बाजूला म्हणजे कणकवली कडे मी आणि माझा एक मित्र गेलो होतो.

अमोल केळकरअमोल केळकर https://www.blogger.com/profile/01382029875745008549noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-32345035146525742012011-08-13T07:36:15.839+05:302011-08-13T07:36:15.839+05:30भारीच.. मस्त झालीये पोस्ट.. जाऊन याव म्हणतो कोकणात...भारीच.. मस्त झालीये पोस्ट.. जाऊन याव म्हणतो कोकणात...Anonymoushttps://www.blogger.com/profile/17768533195140624522noreply@blogger.com