tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post7107315683180036694..comments2023-06-10T18:22:44.324+05:30Comments on माझे लेखन - काही अरभाट नि काही चिल्लर!: सचिनच्या चाहत्याच्या लेखाला उत्तर!अभिजीतhttp://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-73029801368628671392011-06-21T22:29:08.737+05:302011-06-21T22:29:08.737+05:30Amar Gaikwad (अमर गायकवाड) said...
पण समोरच्या...Amar Gaikwad (अमर गायकवाड) said...
पण समोरच्याने कसे वागावे हे आपण ठरवणारे कोण? हा अधिकार आपल्याला कोणी दिला? तसेच एखाद्याने असेच वागावे तसेच वागावे हा अट्टाहास का? एखाद्याने कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न?
एकमेकांच्या विचारसरणीवर असे शिंतोडे उडवून, आरोप-प्रतिआरोप करून काय सध्या होणार आहे (आता या ठिकाणी सचिन/समोरची व्यक्ती बाजूला राहून सचिन/समोर च्या व्यक्तीने कसे वागावे याचे पाठ वाचले जातील आणि जो तो सचिन/समोर ची व्यक्ती सोडून माझा मुद्दा बरोबर कि तुझा हेच सिद्ध करण्यात पत्र्यव्यवहार किंवा आपले मत जाहीरपणे प्रदर्शित करण्यात वेळ घालवेल)? इतके करीत बसण्यापेक्षा जर एखाद्याला खरेच सचिन/समोर च्या व्यक्तीचे चुकले असेल वाटत असेल तर Google वरून त्याचा पत्ता शोधून त्याला थेट पत्र पाठवावे किंवा समोरासमोर बोलावे ना? इथे मूळ व्यक्ती आणि मूळ मुद्दा राहिला बाजूला पण बाकीचे लोक विनाकारण गरज नसताना (किमानपक्षी माझ्यासाठी तरी) त्यावर बडबड करीत राहतात ... या ठिकाणी थेट त्या व्यक्तीशी न बोलता इतर लोक आपापसात बडबड करून काय साध्य होणार आहे? (कदाचित हे सिद्ध होईल की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा चांगला वादविवाद करू शकते).
_*Why lose a lifetime to know how to live, why not use life time to live.*_

अमर चुकतोयेस तू. माझा लेख पुन्हा एकदा वाच. 'माणूस सार्वजनिक झाला की त्याला वैयक्तिक काही नसते, त्याचे सगळे काही सार्वजनिक होते.' असे मी त्यात एके ठिकाणी म्हटले आहे आणि ते १००% खरे आहे. ' पण समोरच्याने कसे वागावे हे आपण ठरवणारे कोण? हा अधिकार आपल्याला कोणी दिला? तसेच एखाद्याने असेच वागावे तसेच वागावे हा अट्टाहास का? एखाद्याने कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न?' या तुझ्या प्रश्नांची उत्तरे मी देतो. समोरच्याने कसे वागावे हा अधिकार मला मला दिला आहे ह्या देशाने, त्याच्या राज्यघटनेने. हा अधिकार आहे भाषणस्वातंत्र्याचा अधिकार. कोणी कसे वागावे हे मी खुशाल कुणालाही न घाबरता सांगू शकतो (आणि तो माणूस सचिनसारखा सार्वजनिक व्यक्ती असेल तर नक्कीच.) हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि कुणीही तो माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.

'एकमेकांच्या विचारसरणीवर असे शिंतोडे उडवून, आरोप-प्रतिआरोप करून काय सध्या होणार आहे' असे तू म्हणतोस. पण मी म्हणतो, ह्यातून खूप काही साध्य होणार आहे. सचिन हा लेख कदाचित वाचणार नाही, पण जे घडले ते कसे चुकीचे आहे हे सत्य जगासमोर मांडण्याची माझी इच्छा तर पूर्ण होणार आहे! आणि माझा लेख पुन्हा एकदा वाच, मी कुणावरही शिंतोडे उडवीत नाही किंवा कुणावरही आरोप करत नाही. मी फक्त माझी नापसंती दर्शवतो आहे.

'इतके करीत बसण्यापेक्षा जर एखाद्याला खरेच सचिन/समोर च्या व्यक्तीचे चुकले असेल वाटत असेल तर Google वरून त्याचा पत्ता शोधून त्याला थेट पत्र पाठवावे किंवा समोरासमोर बोलावे ना?' पुन्हा तेच. मी असे का करावे? सचिनला किंवा कुणालाही त्याचे काय चुकते आहे हे सांगण्याचा अधिकार मला आहे आणि तो मी बजावणारच. मी हे पत्र सचिनला पाठवले तर तो फक्त सचिन नि माझ्यातला संवाद असेल, मला तो नको आहे. माझे मत सार्वजनिक करून, त्यावर लोकांची मते आजमावून विचारमंथन करायचे हा माझा हा लेख लिहिण्यामागे उद्देश आहे. अरे अशा विचारमंथनातूनच पुढे मग नवनविन मते मांडली जातात, मुद्दे खोडून काढले जातात, सत्य बाहेर पडते आणि काहीतरी नविन घडते. जालनिशी (Blog) ह्या व्यासपीठाचा उद्देश हाच तर आहे ना?

तुझ्या प्रत्युत्तराच्या प्रतीक्षेत,
अभिजीत.अभिजीतhttps://www.blogger.com/profile/01758508444409190528noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-79153671972383684692011-06-21T15:13:05.828+05:302011-06-21T15:13:05.828+05:30लेख आवडला...लेख आवडला...पियू परी :)https://www.blogger.com/profile/01497296465751053629noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-57148553385769968892011-06-19T20:37:07.398+05:302011-06-19T20:37:07.398+05:30अमर गायकवाड,
मुद्दा पटला. पण जेव्हा "भारतरत्न...अमर गायकवाड,
मुद्दा पटला. पण जेव्हा "भारतरत्न" ची मागणी केली जाते, तेव्हा या गोष्टी नाकारून चालत नाही.
शेवटी भारताच्या "रत्नाने" असले "पराक्रम" केलेले नसावेत ही साधीशी "भारतीय" सामान्य जनतेची मागणी रास्तच आहे.The Last Redemptionhttps://www.blogger.com/profile/07123616584253440236noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-26240251865822960972011-06-07T13:24:50.818+05:302011-06-07T13:24:50.818+05:30पण समोरच्याने कसे वागावे हे आपण ठरवणारे कोण? हा अध...पण समोरच्याने कसे वागावे हे आपण ठरवणारे कोण? हा अधिकार आपल्याला कोणी दिला? तसेच एखाद्याने असेच वागावे तसेच वागावे हा अट्टाहास का? एखाद्याने कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न?
एकमेकांच्या विचारसरणीवर असे शिंतोडे उडवून, आरोप-प्रतिआरोप करून काय सध्या होणार आहे (आता या ठिकाणी सचिन/समोरची व्यक्ती बाजूला राहून सचिन/समोर च्या व्यक्तीने कसे वागावे याचे पाठ वाचले जातील आणि जो तो सचिन/समोर ची व्यक्ती सोडून माझा मुद्दा बरोबर कि तुझा हेच सिद्ध करण्यात पत्र्यव्यवहार किंवा आपले मत जाहीरपणे प्रदर्शित करण्यात वेळ घालवेल)? इतके करीत बसण्यापेक्षा जर एखाद्याला खरेच सचिन/समोर च्या व्यक्तीचे चुकले असेल वाटत असेल तर Google वरून त्याचा पत्ता शोधून त्याला थेट पत्र पाठवावे किंवा समोरासमोर बोलावे ना? इथे मूळ व्यक्ती आणि मूळ मुद्दा राहिला बाजूला पण बाकीचे लोक विनाकारण गरज नसताना (किमानपक्षी माझ्यासाठी तरी) त्यावर बडबड करीत राहतात ... या ठिकाणी थेट त्या व्यक्तीशी न बोलता इतर लोक आपापसात बडबड करून काय साध्य होणार आहे? (कदाचित हे सिद्ध होईल की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा चांगला वादविवाद करू शकते).

_*Why lose a lifetime to know how to live, why not use life time to live.*_Amar Gaikwad (अमर गायकवाड)https://www.blogger.com/profile/16801294825956636268noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-79824598264086211292011-06-07T10:14:03.657+05:302011-06-07T10:14:03.657+05:30अभिजित, मला हसू आवरत नाहीये... सही सही!!! :Dअभिजित, मला हसू आवरत नाहीये... सही सही!!! :DShrirajMorénoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-42021851303528419712011-06-04T08:37:41.004+05:302011-06-04T08:37:41.004+05:30मिलिंद साहेब कुठल्यातरी पक्षाचे कार्यकर्ते आहेत. ज...मिलिंद साहेब कुठल्यातरी पक्षाचे कार्यकर्ते आहेत. जे एकतर्फी बाष्कळ बडबड करत आहेत. एखाद्याची गाडी जशी सुटल्यावर १० जणांना उडवल्याशिवाय राहत नाही तसेच काहीतरी यांच्या लिखाणात दिसून येते आहे.
१) सचिनच्या बाबतीत मराठी-अमराठीचा संदर्भ कशासाठी पाहिजे. तो त्यापलीकडे जाऊन पोहोचला आहे.
२) ए आर रहमानचा काय संदर्भ आहे मला अजूनही कळले नाही, त्याने त्याचे नाव, धर्म बदलणे, हा वैयक्तिक प्रश्न न समजता तुम्ही सामाजिक पातळीवर आणलात. कारण मुस्लीम धर्म (लेखाला संवेदनशीलता आणली आहे उगीच...एकता कपूर सारखी) जोडला गेला यात म्हणूनच.
३) जो करोडो रुपये कमावतो त्याला काही लक्ष रुपये कर देण्यात कशाला विचार करायला हवा. (म्हणे मेहनतीचा पैसा आहे)... मिलिंद साहेब मेहनतीचा पैसा फक्त क्रिकेट खेळून मिळवलेला यालाच म्हणावा, जाहीरातबाजीमधील पैसा हा मेहनतीचा असतो का ?
अजून बरेच काही आहे... पण देव सगळीकडे आहे हि समज सचिन बद्दल समज असणार्यांबरोबर वाद घालणे म्हणजे अर्जुन रामपालला उत्कृष्ट अभिनेत्याचे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देण्यासारखे आहेMSFThttps://www.blogger.com/profile/16105216230064642636noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-11547043527917279862011-06-03T10:21:10.233+05:302011-06-03T10:21:10.233+05:30सचिनला 'भारतरत्न' मिळावा ही मागणी करण्यात...सचिनला 'भारतरत्न' मिळावा ही मागणी करण्यात आपण मागे राहू नये याची राजकारण्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकजण पुरेपूर काळजी घेताना दिसत आहेत.

पण त्याचे करसवलतीचे 'कर्तृत्व'(फेरारी काय किंवा अभिनयाबद्दल मागितलेली सवलत काय) तपासायला तयारच नाही कोणी, कर्तृत्वाकडे 'सोयीस्करपणे' दुर्लक्ष करून 'भारतरत्न' द्या ही मागणी पुढे रेटत राहणे हाच प्रत्येकाचा एकमेव अजेंडा.

'अभिनेता' सचिनला आता 'भारतरत्न' द्याच; जाहिरातींच्या उत्पन्नावर कर 'सवलत' मिळविल्याबद्दल 'ई-सकाळ' वाचकांकडून अशी उपहासात्मक टीका झाली आहे.

उठसूट कुणाच्याही संपत्तीचा खुलासा करण्याची मागणी करणारे काँग्रेसचे 'साक्षात्कारी' सरचिटणीस दिग्विजयसिंह हे सचिनची कोणकोणत्या शहरात किती अलिशान घरे आहेत, किती महागडया गाड्या आहेत, संपत्ती किती आहे याचा खुलासा सचिनने करावा अशी मागणी करताना का दिसत नाहीत? अथवा सचिन स्वतः होऊन आपली संपत्ती का जाहीर करत नाही?Adminhttps://www.blogger.com/profile/17980819074986116051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1156647571787518090.post-76713672745689243112011-06-03T03:03:05.902+05:302011-06-03T03:03:05.902+05:30आवडलं. मलाही ते कारेकरसाहेबांचा लेख वाचून हसावं की...आवडलं. मलाही ते कारेकरसाहेबांचा लेख वाचून हसावं की रडावं हेच कळेनास झालं होतं.
पत्रकारिता ही पण किती एकांगी लिहू शकते याचा उत्तम नमुना. दुसर्यानी चुका केल्या म्हणून सचिनच्या चुका पोटात घाला, हा युक्तिवाद तर अतिशय हास्यास्पद.

उत्तम मांडलाय.
शुभेच्छा.The Last Redemptionhttps://www.blogger.com/profile/07123616584253440236noreply@blogger.com